शहरात पत्रकारांचा सत्कार; जिल्हा भाजयुमो चा पूढाकार



कूरखेडा :  लोकशाही चा चौथा स्तंभ असलेला व सर्व सामान्य नागरीकांचा न्याय हक्का करीता तसेच सामाजिक अव्यवस्थेवर  आपल्या लेखनी द्वारे प्रहार करीत लढा देणारा पत्रकाराचा सूद्धा सन्मान व्हावा यादृष्टीकोनातून भारतिय जनता यूवा मोर्चा द्वारे पत्रकार दिनाचे औचित्य साधत शहरात कार्यक्रम आयोजित करीत सत्कार करण्यात आला
     आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रतिमेची पूजा करीत व पूष्पहार अर्पन करीत कार्यक्रमाची सूरवात करण्यात आली यावेळी उपस्थीत तालूक्यातील सर्व पत्रकारांचा शाल श्रीफळ व पूष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये होते तर प्रमूख अतिथी म्हणून भाजपा अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बबलू हूसैनी भाजपा शहर अध्यक्ष रवींद्र गोटेफोडे तालुका महामंत्री अॅड उमेश वालदे शहर महामंत्री प्रा नागेश्वर फाये तालुका महिला आघाडी अध्यक्ष जयश्री मडावी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सिराज पठान, कोषाध्यक्ष प्रा विनोद नागपूरकर,पत्रकार राम लांजेवार,विजय भैसारे, रूपेंद्रसिंह सेंगर, महेंद्र लाडे, जावेद शेख,गितेश जांभूळे,क्रीष्णा चौधरी,शिवा भोयर, नितीन देवीकर,विजय नाकाडे भाजयुमो चे तालुका महामंत्री उल्हास देशमुख, प्रशांत हटवार,राजा पठान,बंटी देवढगले,मोनेश मेश्राम,पूष्पराज रहांगडाले आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक यूवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर संचालन नगरसेवक सागर निरंकारी तर आभार प्रदर्शन उल्हास देशमुख यानी केले

Post a Comment

0 Comments