जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सव मंगळवार 30 जूनला उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलिस विभाग, वनविभाग व आदिवासी विभागाच्या वतीने विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, प्रभातफेरी, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून व पाठ्यपुस्तकांचे वितरण करून आनंददायी वातावरणात नवागतांचे स्वागत करण्यात आले. त्यांची काही क्षणचित्रे...
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री एम रमेश यांच्या उपस्थितीत गोगाव येथे शाळा प्रवेशोत्सव......................... ------------------------------------------------------------------------------------------------------------
मुख्य वनसंरक्षक जी. पी. नरवणे, यांच्या उपस्थितीत उच्च प्राथमिक शाळा कोटगल येथे शाळा प्रवेशोत्सव

Post a Comment

0 Comments