आश्रम शाळेतील विद्यार्थीनिवर अत्याचार करनाऱ्यावर तत्काल व कठोर कार्यवाही करा lokpravah.comजिल्ह्यातील शासकीय व नीमशासकीय शाळेत त्वरित CCTV लावा : रजनीकांत मोटघरे यांची मागणी

गडचिरोली: शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या इमारतीत सुरू असलेल्या एकलव्य मॉडेल स्कुल मधील अल्पवयीन आदिवासी मुलीवर कर्मचारी रत्नाकर पिटलवार यांनी अत्याचार केले. हे अतिशय घृणास्पद कृत्य असून अनुसूचित जाती काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्याचप्रमाणे दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी व पुढे असे अनुचित प्रकार घडू नये शाळेतील मुलींना सुरक्षितता मिळावी त्या करिता जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा महाविद्यालयात त्वरित CCTV कॅमेरे लावण्यात यावे. व असे अपराध करणाऱ्याकर तातडीने कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही रजनीकांत मोटघरे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments