माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते वन्यजीव सप्ताहास प्रारंभ lokpravah.comएटापल्ली : वनपरिक्षेत्र कार्यालय गट्टा कडून नुकतेच वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाचा शुभारंभ माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत  करण्यात आला. यावेळी माजी आमदार आत्राम यांनी वन्यजीव सप्ताह संदर्भात  मार्गदर्शन केले.

   या सप्ताहाला वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.धुर्वे, माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, ग्रा.पं. सदस्य अजय मडावी, माजी सरपंच विजय कुसनाके, पोलीस पाटील कन्नाजी गोटा,संदीप बडगे,माजी सरपंच दोडगे गोटा,तानेंद्र लेकामी, महारु लेकामी, पोलीस पाटील देवूजी हिचामी,रामू गोटा,शिवाजी गोटा,रमेश महा,अजय तोफा,राकेश मलिकसह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments