माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली जिल्हा पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांची भेट lokpravah.com

 पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत , विविध विषयांवर सविस्तर चर्चा


गडचिरोली :  नुकतेच गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून आय.पी.एस नीलोत्पल यांनी पदभार स्वीकारला. आज गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी जिल्हयातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments