हर्षवर्धन मडावी यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी निवडगडचिरोली :  प्रहार जनशक्ती पक्षाच्या गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी हर्षवर्धन मडावी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाची विचारधारा आणि आमदार बच्चू कडू यांची खंबीर साथ व त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची झालेली भरीव विकास कामे यांचा प्रचार व प्रसार करून पक्षाला आणखी बळकट करू, असे मत हर्षवर्धन मडावी यांनी व्यक्त केले.

 जिल्हाध्यक्ष निखील धार्मिक, शहराध्यक्ष स्वप्नील गौतम, विनोद निमजे, अक्षय बोरकर, मयूर धकाते, खुशाल शेरकी, वृषभ कुळमेथे, होमराज तूनकलवार,अजय मेश्राम, दुषांत मांगर, काशी बरसागडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments