पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत वर्धा येथील विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाचे आष्टी येथे थेट प्रक्षेपण
गडचिरोली : केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला आपला व्यवसाय सूरु करता यावा व तो वाढविता यावा या उद्देशाने सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा जनतेने घ्यावा असे आवाहन आमदार डॉ देवराव जी होळी यांनी भारत सरकारच्या कौशल्य विकास विभाग व देवी अहिल्याबाई होळकर स्टार्ट अप योजना (महाराष्ट्र सरकार च्या वर्धा येथे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपण प्रसंगी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी सरपंचा बेबीताई बुरांडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश भाऊ बेलसरे, आकाश सातपुते, दिलीप चलाख, अतुल फुलझेले, सुमित नन्नावरे, राहुल फुलझेले, जैराम चालाख, भोजराज भगत, प्रतीक राठी, संजय पांडे, ज्ञानेश्वर कुणघाडकर,उमेश पिटाले, सुरज डांगे, उपस्थित होते.
0 Comments