आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते ग्रामपंचायत आष्टी, अनखोडा येथील एक. कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण



चामोर्शी : मदार डॉक्टर देवरावजी  होळी यांच्या विशेष प्रयत्नातून स्थानिक निधी, दलित वस्ती व 25-15 अंतर्गत ग्रामपंचायत आष्टी व अनखोडा 1 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते करण्यात आले


यावेळी प्रामुख्याने सरपंचा बेबीताई बुरांडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश भाऊ बेलसरे, माजी जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, आकाश सातपुते, दिलीप चलाख, माजी जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, उपसरपंच वसंत चौधरी, सत्यफूला डोर्लीकर, साईनाथ बुरांडे, जैराम चलाख, कपिल पाल, प्रकाश बोबाटे, मोहन जोरगलवार, पवन रामगिरकार,  मंगेश पोरटे, दीपक जोरगलवार, डॉ. भारत पांडे, निलोपर शेख, विष्णू नामेवार, भोजराज भगत, पूनम बावणे, लाजवंती आउतकर, हेमलता डोर्लीकर, प्रतीक राठी, संजय पांडे, ज्ञानेश्वर कुणघाडकर,उमेश पिटाले, सुरज डांगे, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments