गडचिरोली : गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारोह निमित्त आलेले राज्याचे महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनजी यांचे गडचिरोली येथे आगमन झाले असता एम.आय.डी.सी. परिसरातील हेलिपॅड वर आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोबतच राज्याचे वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेही स्वागत केले.
यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील महत्वपूर्ण विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली
0 Comments