मंगळवार 22 जुलै 2025 रोजी, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) गडचिरोलीच्या विकास प्रवासात नवीन अध्याय जोडणार आहे. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस दुपारी 12 वाजता कोनसरी येथे विदर्भातील विशाल एकात्मिक पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. याप्रसंगी माननीय मुख्यमंत्री रुग्णालय, शाळा आणि सोमनपल्ली निवासी संकुलाचे देखील भूमिपूजन करतील. यासोबतच ते महाराष्ट्रातील पहिल्या लोहखनिज पाइपलाइन, ग्राइंडिंग युनिट, पेलेट प्लांटचे उद्घाटन करतील.
0 Comments