जागतिक फार्मासिस्ट दिवस विविध उपक्रमांनी साजरागडचिरोली ,: जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद औषधं निर्माण अधिकारी संघटनेचेच्या वतीने सकाळी  जिल्हा औषधं भांडार परिसरात वृक्षरोपणाने सुरवात करून महिला व बाल रुग्णालय येथे फळ व बिस्कीटचे वाटप करून दुपारी फँक्शन हॉल चामोर्शी रोड गडचिरोली येथे सेवा निवृत औषधं निर्माण अधिकारी व दिवणंगत औषधं निर्माण अधिकारी यांचा समारंभ व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.     

 सदर फार्मसीस्ट दिन कार्यक्रमचे अध्यक्ष मा. डॉ.स्वप्नील बेले सर माता बाल संगोपन अधिकारी जी. प. गड.तर कार्यक्रमाचे उदघाटक तथा प्रमुख वक्ते मा. नीरज लोहकरे सर सहाय्यक आयुक्त अन्न व औषधं प्रशासन. हे होते. तर प्रमुख पाहुणे मन्हून डॉ. विनोद म्हशाखेत्री सर जिल्हा सर्वेक्षण अधिकारी जी. प. गड., डॉ. रुपेश पेंदाम सर जिल्हा साथरोग अधिकारी जी. प. गड., डॉ. सचिन हेमके सर जिल्हा क्षयरोग अधिकारी गड श्री. विवेक मून जिल्हा अध्यक्ष फार्मसी ऑफिसर असो. गड., श्री. गोपाल मीराणी सर जिल्हा औषधं भांडार जी. प. गड. श्री. अरविंद सालोटकर सर  व श्री विठ्ठल साखरे सर सेवा निवृत औषधं निर्माण अधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. फार्मासिस्ट हा रुग्ण व डॉक्टर यांच्यातील महत्वाचा घटक आहे व फार्मासिस्ट च्या कार्याचा गुण गौरव होणे गरजे असल्याचे मत श्री. नीरज लोहकरे सर सहायक आयुक्त अन्न व औषधं प्रशासन  यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रम अध्यक्ष डॉ. स्वप्नील बेले सर यांनी फार्मासिस्ट शिवाय आरोग्य यंत्रणा चालणे शक्यच नसल्याचे मत व्यक्त करून फार्मासिस्ट वर्गाचे अभिनंदन  करून शुभेच्छा दिल्या. 

 सदर कार्यक्रमात सेवा निवृत औषधं निर्माण अधिकारी श्री. विठ्ठल साखरे व श्री. अरुण तायडे यांचा सप्तनिक सत्कार करण्यात आला. तसेच अपघाती निधन झालेले स्व. नितीन जी बुरांडे व स्व. अनिल जी राऊत यांच्या कुटूंबाचा स्वानंत्पर सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातून बेस्ट /उत्तम फार्मासिस्ट मन्हून श्री. राजेश पिट्टलवार प्रा. आ. केंद्र घोट यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला फार्मासिस्ट मधून स्वेच्छा रक्त दात्यात श्री प्रशांत सावळे सर, श्री. पंकज होकम सर, श्री. परेश कोल्हे सर, श्री. संदीप जांभूळे सर व श्री. संदीप बानबले यांनी रक्तदान केले  
रक्तदान करीता जिल्हा रक्त पेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अशोक तुमरेटी व त्यान्च्या टीम ने सहकार्य केले 

  सदर कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी श्री. पंकज होकम सर, श्री. गिरीधर ठाकरे सर,श्री. राजेश ठालाल  सर, श्री. गोपाल मीराणी सर, श्री. तुषार डेंगे सर,श्री. राजेश वाळके सर,श्री. परेश कोल्हे सर,श्री. अजय शेठी सर,श्रीमती कविता दांगट मॅडम, श्रीमती. निर्मला कन्नमवार मॅडम, श्री. सतीश मडावी सर, श्री. वसंत  कन्नाके सर, श्रीमती अश्विनी दुशेट्टीवार मॅडम व जिल्हा अध्यक्ष श्री. विवेक मून यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.

 सदर कार्यक्रमाचे संचालन  राजेश ठलाल व कविता दांगट यांनी केले. तर आभार राजेश  वाळके यांनी मानले.

Post a Comment

0 Comments